तिर्थकर हे जगाला प्रकाश देण्याकरिता जन्म घेत असतात. भक्तांबरवाले बाबा आचार्य डॉ.प्रणामसागरजी महाराज शेकडो भाविकांनी घेतले सम्मेद शिखरजी च्या प्रतिकृतीचे दर्शन

0
6
छञपती संभाजीनगर प्रतिनीधी – श्री.१००८ खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे प.पु.आचार्य डॉ.प्रणासागरजी महाराज यांचा चातुर्मास सुरâ असुन आचार्यश्रीच्या सानिध्यात आज भगवान श्री.पार्श्वनाथांचे मोक्ष कल्याणक साज़रा करन्यात आले या  मधे सम्मेद शिखरजी व २२ तिर्थ क्षेत्राचे कृत्रिम रचना करूं न हां उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. या मधे सम्मेद शिखरजी विधानाची पुजा करâन  २३ किलो  चे लाडू चढ़ावण्यत आले. हा लाडु सुनंदा देवी कैलासचंद राहुल पाटणी परिवार यांच्या वतीने चढविण्यात आला. तसेच मुलनायक पार्श्श्वनाथ भगवान राजाबजार येथे रविंद्र निहालचंद सेठी व धिरज धरमचंद पाटणी परिवाराच्या वतीने शिखर मंदिरावर निर्वाण लाडु चढविण्यात आला. यावेळी २३ वे तिर्थंकर भगवान पार्श्श्वनाथ यांच्या चरण पादुकेचे स्थापन करण्याचे सौभाग्य मदनलाल सुनिल प्रमोद काला परिवार यांना मिळाला तसेच अनितादेवी सुशिलकुमार जैन परिवार बॅगलोर तसेच पवन अजमेरा, शांतीलालजी पाटणी, सुनिलकुमार घेवरचंद पांडे, महावीर पाटणी मार्बलवाले, सौ.शकुंतला अशोक चंद्रशेखर गंगवाल, महेंद्र साहुजी, छाया विनोद दगडा, अक्षय महेद्र पाटणी, कल्पना महावीर बाकलीवाल, अरâणा अशोक गंगवाल, शांताबाई सुरेश कटारीया, शैलेद्र जितेद्र कासलीवाल, पदमादेवी अरâण पाटणी, फुलचदं स्वरâपचंद ठोले, विनोदकुमार मनोजकुमार लोहाडे, सुप्रिम करिश्मा काला, श्रीमती सुनंदादेवी कैलासचंद राहुल पाटणी, नेहा पाटणी आदींनी यावेळी भगवंताच्या चरणावर अभिषेक केला.
यावेळी कार्यकमाचे प्रास्ताविक पंचायत सचिव प्रकाश अजमेरा यांनी केले तर साग्रसंगीतामध्ये कपिल भैया यांनी बोली वाचन केले. हा कार्यकम यशस्वी करण्यासाठी चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल कासलीवाल, कार्याध्यक्ष संजय पहाडे, दिनेश ठोले, रवि सेठी, महामंत्री प्रमोद पांडे, निता ठोले, अशोक गंगवाल, आशा कासलीवाल यांच्यासह राजाबजार महिला मंडळ व बहुमंडळ यांनी परिश्रम घेतले. डॉ.मुनिश्री प्रणामसागरजी महाराज यांची मौन साधना १ महिन्याची सुरâ असुन आहारचर्या मध्ये विश्श्वस्थ व संयोजक किरण पहाडे, चंद्रशेखर पाटणी, अनिल अजमेरा, जयंत पांडे, चेतन गंगवाल, विजय सेठी हे परिश्रम घेत आहे.
 या मधे २४ टोकावर एक एक परिवार अर्घ्य देउन पुण्य लाभ घेतले  विशेष तीर्थकर पार्श्वनाथ भगवान जे २३ वे तीर्थंकर २३किलो चा लाडू  चढ़विण्यात आला.  यावेळेस महाराज यांनी सांगीतले तिर्थकर हे जगाला प्रकाश देण्याकरिता जन्म घेत असतात.तिर्थकंर हे चमत्कारीक नसुन ते अलौकीक शक्ती संपन्न असतात. जन्माने कोणीही परमेश्श्वर बनत नसुन जन्मानंतर कठीन तपस्या करâन ईश्श्वर बनण्याची शक्ती प्राप्त होत असते असे महाराज म्हणाले. भगवान  पार्श्वनाथ जीवनचरित्रात शिकवण मिळते की, अंधारात हि उजेड होऊ शकतो भगवान   पार्श्वनाथ यांनी आपल्या आयुष्यात ते सर्व काही मिळविले जे मनुष्य सात जन्मातही मिळु शकत नाही भगवान आजच्या दिवशी शाश्श्वत तीर्थ सम्मेदशिखरजी येथुन निर्वाण ला गेले त्या करिता आज  पार्श्वनाथ भगवंताच्या चरणी निर्वाण लाडु चढविण्यात येत असतो असेही म्हणाले.    प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here