महिला जिल्हाध्यक्षपदी निवड
छत्रपति संभाजी नगर प्रवीण सुवालालजी पारख, राज्य सचिव, भारतीय जैन संघटना यांनी सौ.दर्शना निलेश जी लुनावत यांची सन 2025 -26 या दोन वर्षाकरिता भारतीय जैन संघटना
छत्रपती संभाजीनगर, महिला जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली.
सौ दर्शना निलेशजी लुनावत
या अनेक सामाजिक संस्थावर कार्यरत असून त्यांनी अनेक धार्मिक सामाजिक संस्थावर कार्य केले आहे. समाजासाठी दिलेल्या योगदानाची त्यांना या निमित्ताने पावती मिळाली आहे.
त्यांचे या निवडीबद्दल समाजाच्या विविध थरातून अभिनंदन केले जात आहे, राजेंद्र बाबू दर्डा, पंकज फुलपगार ,झुंबरलाल पगारिया , मिठालाल कांकरिया, इंदरचंद संचेती,गौतम भाऊ संचेती, प्रवीण पारख, पारस चोरडिया, किशोर ललवाणी, राजेंद्र पगारिया, संतोष चोरडिया, अनिल भैय्या चोरडिया,सुभाष लूनावत, चंद्रकांत चोरडिया यांनी अभिनंदन केले आहे.