भारतीय जैन संघटना स्मार्ट गर्ल कार्यशाळेला प्रतिसाद

0
5
औरंगाबाद जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाने प. पू. साध्वीवर्या श्री विरती प्रभाश्रीजी म. सा. आदी ठाणा -4 च्या पावन सानिध्यामध्ये भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने युवती सक्षमीकरण कार्यक्रम चे अंतर्गत स्मार्ट गर्ल प्रोग्राम ची दोन दिवस कार्यशाळेचे आयोजन     विमलनाथ जैन मंदिर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये 25 मुलींनी आपला सहभाग नोंदवला
    सदर कार्यक्रम औरंगाबाद मूर्ती पूजक संघाचे अध्यक्ष श्री अनिल मामा संचेती यांचे सहकार्याने पार पाडला. स्मार्ट गर्ल वर्कशॉप चे ट्रेनर मनीषा ताई भंसाली आणि नितिन पोहारे सर यानी कार्यशाला घेतली.
प्रवीण पारख,किशोर ललवानी ,राजेंद्र पगारिया, पारस बागरेचा, राहुल झांबड, संजय लोढ़ा, अजय जैन, राजेश संचेती , दर्शना लुणावत ,वनिता छाजेड़ ,मित्तल जैन ,सुरुचि मुगदिया, संगीता मेहता, प्रीति कटारिया, मधुकांता छाजेड़ आदि उपस्थित होते.
Regards,

Piyush Kasliwal
9860668168

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here